• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: घाटकोपरमध्ये भिंत कोसळली, कारचं मोठं नुकसान
  • VIDEO: घाटकोपरमध्ये भिंत कोसळली, कारचं मोठं नुकसान

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 11:36 AM IST | Updated On: Jun 29, 2019 11:36 AM IST

    मुंबई, 29 जून: घाटकोपरमध्ये भिंत कोसळून कारचं मोठं नुकसान झालं आहे. घाटकोपरमध्ये जुन्या इमारतीची भिंत कोसळली. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप तरी मिळाली नाही. दुसरीकडे भिवंडी, चेंबूर, पुण्यातही भिंत कोसळून दुर्घटना घडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी