विठुरायाही रंगला भारतमातेच्या रंगात...विठ्ठल मंदिराचे खास PHOTOS

पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या गाभाऱ्यात तिरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 26, 2019 09:33 AM IST

विठुरायाही रंगला भारतमातेच्या रंगात...विठ्ठल मंदिराचे खास PHOTOS

भारतात 70वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या गाभाऱ्यात तिरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाचा गाभारा तीन रंगांच्या फुलांनी सजवण्यात आला आहे.

भारताच्या तिरंग्यात भगवा, पांढरा आणि हिरवा रंग आहेत. यात भगवा रंग शौर्याचं, पांढरा रंग तर हिरवा रंग समृद्धीचं प्रतिक आहे.

Loading...

विठ्ठल मुर्तीच्या मागे आणि गाभाऱ्यातील खांबांवर भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या फुलांची सजावट केली आहे.

तिरंगी फुलांनी सजलेल्या गाभाऱ्यात विठ्ठल मुर्ती अधिकच मोहक दिसत आहे. पुढे वाचा...हा आहे खरा भारत! प्रजासत्ताक दिनानिमित्त पाहा खास PHOTOS

देशात सर्वत्र ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त दिल्लीत राजपथावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी)प्रजासत्ताक दिनानिमित्त तीन रंगाची रोषणाई करण्यात आली होती.

प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांनी हातात तिरंगा घेऊन स्टेशनच्या बाहेर फोटो काढले.

लहान मुलांचा फोटो काढताना तिथं आलेल्या तरुणांना देखील त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

लहान मुलांचा फोटो काढताना तिथं आलेल्या तरुणांना देखील त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.२६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्याघटना स्वीकारण्यात आली. तेव्हापासून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

२६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्याघटना स्वीकारण्यात आली. तेव्हापासून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील इंडिया गेटला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

दिल्लीत राष्ट्रपती भवनावरही आकर्षक विदयुत रोषणाई करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2019 09:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...