News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • भाविकांच्या देणगीवर कोण मारतंय डल्ला, पाहा SPECIAL REPORT
  • भाविकांच्या देणगीवर कोण मारतंय डल्ला, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 07:15 AM IST | Updated On: Jul 17, 2019 07:15 AM IST

    वीरेंद्र उत्पात (प्रतिनिधी) पंढरपूर, 17 जुलै: पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी आलेला भाविक भक्तीभावाने दान-देणगी स्वरुपात विठुरायाच्या चरणी देत असतो. मात्र विठुरायाच्या या देणगीवर मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यानेच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पांडुरंगाच्या साक्षीनं होत असलेल्या चोरीचा हा स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी