• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मेट्रो ट्रेनमध्ये हँडलला प्रवासी लटकले, काय आहे व्हिडिओमागचं सत्य?
  • SPECIAL REPORT: मेट्रो ट्रेनमध्ये हँडलला प्रवासी लटकले, काय आहे व्हिडिओमागचं सत्य?

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 09:48 AM IST | Updated On: Jun 15, 2019 09:50 AM IST

    नागपूर, 15 जून: मेट्रो ट्रेनमधील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नव्या कोऱ्या मेट्रोमधील तो व्हिडिओ पाहून अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे तो व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आला. तो व्हिडिओ नेमका आहे तरी कोणता? आणि तो खरा की खोटा ? याचा शोध आम्ही घेतला आणि समोर आलं हे सत्य..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी