• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: ठाण्यात मराठी तरुणांना नोकरी नाही? काय आहे सत्य
  • SPECIAL REPORT: ठाण्यात मराठी तरुणांना नोकरी नाही? काय आहे सत्य

    News18 Lokmat | Published On: Jun 8, 2019 09:14 AM IST | Updated On: Jun 8, 2019 09:14 AM IST

    ठाणे, 8 जून: ठाण्याच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मराठी माणसांऐवजी यूपीच्याच युवकांना रोजगार दिला जाणार असल्याची पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. त्या पोस्टमुळे मोठी तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे न्यूज 18 लोकमतनं त्या व्हायरल पोस्टमागचं नेमकं सत्य काय आहे. पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close