• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विखे पाटलांचं पक्षांतर्गत विरोधकांवर टीकास्त्र, मोठा निर्णय घेण्याची शक्यता
  • VIDEO: विखे पाटलांचं पक्षांतर्गत विरोधकांवर टीकास्त्र, मोठा निर्णय घेण्याची शक्यता

    News18 Lokmat | Published On: Apr 25, 2019 12:06 PM IST | Updated On: Apr 25, 2019 12:06 PM IST

    अहमदनगर, 25 एप्रिल: नगर दक्षिणच्या निवडणुकीनंतर आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात हालचालींना वेग आला आहे. ससाणे यांच्या समर्थकांनी एकत्र येत घेतलेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांवर जोरदार तोंडसुख घेतलं आहे. तसंच काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय का असा सवालही त्यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी