• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विदर्भातील नेता बसणार विरोधी पक्षनेतेपदी? या आणि इतर 18 टॉप न्यूज
  • VIDEO : विदर्भातील नेता बसणार विरोधी पक्षनेतेपदी? या आणि इतर 18 टॉप न्यूज

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2019 11:36 AM IST | Updated On: Jun 24, 2019 11:36 AM IST

    मुंबई, 24 जून : राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद सध्या रिक्त आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून या पदावर विदर्भात आक्रमक नेते विजय वडट्टेवार यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावाची लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी