• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: विधानसभा निवडणूक: भाजप विदर्भाचा बालेकिल्ला राखणार का?
  • SPECIAL REPORT: विधानसभा निवडणूक: भाजप विदर्भाचा बालेकिल्ला राखणार का?

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 10:46 AM IST | Updated On: May 28, 2019 10:46 AM IST

    मुंबई, 28 मे: भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात काँग्रेसनं मोठं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण केवळ एका जागेवर काँग्रेसला समाधान मानावं लागलं. पण चंद्रपूरसारखा बालेकिल्ला ढासळल्यानं भाजपसाठीही चिंतेची बाब आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धुव्वा उडाल्या नंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते राज्यातील विधानसभेकडे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी