• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'रासप स्वत:च्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढणार'
  • VIDEO: 'रासप स्वत:च्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढणार'

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 01:39 PM IST | Updated On: Jun 4, 2019 01:39 PM IST

    मुंबई, 4 जून: आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या चिन्हावरच लढणार असल्याची माहिती मिळत आहे. 'आम्ही एनडीएचे घटक पक्ष असलो तरी कमळावर विधानसभा लढण्यास तयार नाही. इतर घटक पक्षांची भूमिका माहिती नाही, पण रासप स्वतःच्या चिन्हावर लढण्यावर ठाम असल्याचं रासपचे अध्यक्ष आणि मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी