• होम
  • व्हिडिओ
  • विधानसभेत अजित पवारांना पराभूत करण्याचं टार्गेट- चंद्रकात पाटील
  • विधानसभेत अजित पवारांना पराभूत करण्याचं टार्गेट- चंद्रकात पाटील

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 09:16 AM IST | Updated On: Jun 26, 2019 09:16 AM IST

    मुंबई, 26 जून: भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना हरवण्याचा चंग पूर्ण झाला नाही. आता चंद्रकांत पाटलांनी पुन्हा नवा चंग बांधला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना हरवण्याचा निर्धार चंद्रकांत पाटलांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी