• होम
  • व्हिडिओ
  • सुनेनं वृद्ध सासू-सासऱ्याला चपलेनं मारलं, VIDEO व्हायरल
  • सुनेनं वृद्ध सासू-सासऱ्याला चपलेनं मारलं, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 07:55 PM IST | Updated On: Aug 21, 2019 07:55 PM IST

    नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : सासू आणि सुनेमध्ये वाद होणे ही नवी गोष्ट नाही. परंतु, या वादातून एका सूनेनं सासू आणि सासऱ्याला चपलेनं मारहाण केल्याची लाजिरवाणी घटना घडली आहे. या प्रकरणी सूनेविरोधात शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी