News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'चेहऱ्याच्या साम्यामुळे काही काळ मला पर्रिकरांची ओळख मिळाली'
  • VIDEO: 'चेहऱ्याच्या साम्यामुळे काही काळ मला पर्रिकरांची ओळख मिळाली'

    News18 Lokmat | Published On: Mar 18, 2019 12:33 PM IST | Updated On: Mar 18, 2019 12:57 PM IST

    उरी सिनेमात माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भूमिका साकारणारे अभिनेता योगेश सोमण यांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ''असा नेता पुन्हा होणे नाही,'' असं म्हणत ''चेहऱ्याच्या साम्यामुळे मला काही काळ मला पर्रिकरांची ओळख मिळाली. त्यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर सौभाग्य असेल असं मतही त्यांनी व्यक्त केलं. त्यांच्याशी संवाद साधला आहे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधी निलीमा कुलकर्णी यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी