• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकलेल्या धामणीला सोडवण्यासाठी सर्प मित्रांची धडपड
  • VIDEO: तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकलेल्या धामणीला सोडवण्यासाठी सर्प मित्रांची धडपड

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 02:17 PM IST | Updated On: Jun 15, 2019 02:20 PM IST

    पुणे, 15 जून: क्विन्स गार्डन सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये तारेमध्ये अडकलेल्या 7 फूट लांब धामण सापाची सुखरुप सुटका करण्यात आली. सर्प मित्रांनी या सापाची सुटका करून राजीव गांधी सर्प उद्यान कात्रज इथे सोडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी