S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंतप्रधान होणार का? नितीन गडकरींचं मोठं विधान
  • VIDEO : पंतप्रधान होणार का? नितीन गडकरींचं मोठं विधान

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 05:10 PM IST | Updated On: May 20, 2019 05:10 PM IST

    नागपूर, 20 मे : एक्झिट पोल हे काही अंतिम निकाल नसला तरी त्याचे अंदाज खरे ठरतात, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं. आपण पंतप्रधान बनण्याच्या शर्यतीत कुठेही नसून या निव्वळ वावड्या असल्याचं गडकरींनी सांगितलं. नागपुरात मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या पोस्टरचं गडकरींच्या हस्ते लाँच झालं त्यावेळी ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close