S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मला पकडते, अर्वाच्च शिवीगाळ करत तरुणींमध्ये तुफान मारामारी, व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : मला पकडते, अर्वाच्च शिवीगाळ करत तरुणींमध्ये तुफान मारामारी, व्हिडिओ व्हायरल

    Published On: Feb 11, 2019 08:06 PM IST | Updated On: Feb 11, 2019 08:06 PM IST

    प्रवीण मुधोळकर, नागपूर, 11 फेब्रुवारी : नागपुरच्या फुटाळा तलाव परिसरातील चौपाटीजवळ दोन तरुणींमध्ये झालेल्या तुफान मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तरुण तरुणींचे दोन ग्रुप फुटाळा परिसरामध्ये आले तेव्हा काहीतरी शुल्लशा वाद झाला त्यानंतर त्याचे पर्यावसन हे हाणामारीत झाले. यात तरुणींना एकमेकांना मारहाणही केली. या तरुणींनी ऐकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळही करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतं आहे. या दोन्ही ग्रुप मधील तरुण तरुणी भांडणानंतर निघून गेल्याने या लोकांचा शोध लागू शकला नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close