S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राज ठाकरे सुपारी घेऊन भाषण करतात -मुख्यमंत्री फडणवीस
  • VIDEO: राज ठाकरे सुपारी घेऊन भाषण करतात -मुख्यमंत्री फडणवीस

    Published On: Mar 10, 2019 03:32 PM IST | Updated On: Mar 10, 2019 03:34 PM IST

    मुंबई, 10 मार्च : 'राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते. ते भाषणाची सुपारी घेतात. त्यामुळे त्यांच्या भाषणामुळे विचलित होऊ नका. ज्यांना साधा एक नगरसेवक, एक आमदार निवडून आणता येत नाही. लोक राज ठाकरेंना ऐकतही नाहीत आणि त्यांना मत ही देत नाहीत. राज ठाकरे हे फक्त कलाकार आहेत. ते बारावा खेळाडू ही नाहीत आणि नॉन प्लेयिंग कॅप्टनही नाहीत'', असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना हाणला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पार पडलेल्या भाजपचा महिला मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close