News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'या' कारणामुळे अमोल कोल्हेंनी सोडली शिवसेना
  • SPECIAL REPORT: 'या' कारणामुळे अमोल कोल्हेंनी सोडली शिवसेना

    News18 Lokmat | Published On: Mar 11, 2019 07:25 AM IST | Updated On: Mar 11, 2019 07:34 AM IST

    11 मार्च : 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेसाठी शिवसेना नेत्यांनी आर्थिक मदत केली नाही, म्हणूनच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना स्वतः अमोल कोल्हे यांनी असं घडल्याचं सांगत ह्या चर्चेला दुजोरा दिलाय. मात्र, मालिकेसाठी आर्थिक मदत नाकारणारा 'तो' शिवसेनेचा नेता नेमका कोण? याचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही. त्यामुळे स्वतः अमोल कोल्हेच 'संभाजी' मालिकेवरून राजकारण करत आहेत का? असा प्रश्न आढळराव यानी विचारला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी