S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मद्यधुंद पोलिसांची वडील आणि मुलीला बेदम मारहाण
  • VIDEO : मद्यधुंद पोलिसांची वडील आणि मुलीला बेदम मारहाण

    Published On: Feb 24, 2019 11:44 PM IST | Updated On: Feb 24, 2019 11:45 PM IST

    रवि शिंदे,भिवंडी, 24 फेब्रुवारी : भिवंडी तालुक्यातील दापोडा इथं इंडियन कार्पोरेशन गेटसमोर मद्यधुंद दोघा पोलिसांनी वडिल आणि मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. परीक्षा देवून आलेल्या मुलीला घेण्यासाठी शांतराम म्हात्रे रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्यावेळी ढाब्यावर दोन पोलीस दारू पिण्यासाठी बसले असताना रोडच्या कडेला पोलीस लघुशंका करत असल्यानं म्हात्रे यांनी हटकलं असता मी पोलीस आहे असं बोलून दोघा पोलिसांनी आणि आणखी एकाने मिळून त्यांना मारहाण सुरू केली. त्यावेळी त्यांची मुलगीमध्ये पडली असता तिलाही मारहाण केली त्यामध्ये तिचा ड्रेसही फाडला. या प्रकरणी वडील आणि मुलीने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close