S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजप नेत्याच्या विमानातून उतरवला पैशांनी भरलेला बाॅक्स, अनिल गोटेंचा गंभीर आरोप
  • VIDEO : भाजप नेत्याच्या विमानातून उतरवला पैशांनी भरलेला बाॅक्स, अनिल गोटेंचा गंभीर आरोप

    Published On: Apr 26, 2019 06:20 PM IST | Updated On: Apr 26, 2019 06:22 PM IST

    धुळे, 26 एप्रिल : निवडणुकांचा ज्वर जसाजसा शिगेला पोहोचतोय तसं तसं आरोपांमुळे वातावरणही तापू लागलं आहे. धुळ्यात लोकसभा निवडणुकीत वाटण्यासाठी विमानातून पैसे उतरवल्याचा खळबळजनक आरोप अपक्ष उमेदवार अनिल गोटेंनी केला आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंच्या विमानातून पैसे उतरवल्याचा सनसनाटी आरोप अनिल गोटेंनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. अनिल गोटेंनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर ते अपक्षपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close