• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गृहिणींचं बजेट कोलमडणार, मुंबईत भाज्यांचे दर वाढले
  • VIDEO: गृहिणींचं बजेट कोलमडणार, मुंबईत भाज्यांचे दर वाढले

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 01:58 PM IST | Updated On: Jun 20, 2019 01:58 PM IST

    प्रशांत बाग(प्रतिनिधी)नाशिक, 20 जून: नाशिकमधून मुंबईत येणारा भाजीपाला महागला आहे. आवक जास्त असली तरी मागणीही जास्त असल्यानं भाज्यांचे दर वाढलेले आहेत. विदर्भ, मराठवाडा या भागातून मुंबई-गुजरातकडे जाणारा भाजीपाला कमी झाल्यामुळे नाशिकच्या भाजीपाल्याला केवळ मुंबई, गुजरातच नव्हे तर दक्षिण भारतातूनही मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात आवक जास्त होऊनही भाजीपाल्याचे दर तेजीत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी