व्हॅलेंटाइन डे साजरा करताय? या कोल्हापुरी पोस्ट वाचाच

जय व्हॅलेंटाइन प्रसन्न , व्हायरल होतायत या खास कोल्हापुरी पोस्ट

News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2019 01:51 PM IST

व्हॅलेंटाइन डे साजरा करताय? या कोल्हापुरी पोस्ट वाचाच

आज जगभर व्हेलेंटाइन डे उत्साहात साजरा होत आहे. जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये यानिमित्त फलक आणि पोस्ट चर्चेचा विषय ठरले आहेत.

एक फलक कोल्हापूरातील खासबागमधल्या प्रिन्स क्लबचा असून कोणी संरजामे होऊ नये असे सांगत प्रेम करणाऱ्यांना सावध करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज कट्ट्टावर असलेल्या फळ्यावर लिहण्यात आले आहेत. कॉलेजच्या नावावर मुलं मुली व्हॅलेंटाइन डे साजरा करतात त्यामुळे प्राचार्यांनी पालकांना दिलेला एक मेसेजही असाच लिहला आहे.

Loading...

याशिवाय कोल्हापूरातील गावांच्या नावात शेवटी असलेल्या डे चा वापर करुन अनेक विनोद व्हायरल होत आहेत. रोज डे ते व्हॅलेंटाइन डे काय घेऊन बसलाय असं म्हणत कोल्हापूरातील या डे ची यादीच फॉरवर्ड होत आहे.

कोल्हापुरातील खाद्यसंस्कृतीबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. याचाही या व्हॅलेंडाइन डे मध्ये मेसेजमधून प्रसार केला गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 01:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...