• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: काकडीच्या भरघोस उत्पादनासाठी पॉली हाउसचा पर्याय
  • SPECIAL REPORT: काकडीच्या भरघोस उत्पादनासाठी पॉली हाउसचा पर्याय

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 08:52 AM IST | Updated On: May 9, 2019 08:59 AM IST

    हरीष दिमोटे, प्रतिनिधी, अहमदनगर, 9 मे: कुरकुटवाडीतल्या एका तरुण शेतकऱ्यानं पॉलीहाऊस उभं केलं आहे. या तंत्रामुळं त्याला अतिशय कमी क्षेत्रात लाखोंचं उत्पादन घेण्यात यश आलं. सध्या दुष्काळी स्थितीतही अरुण यांनी काकडीचं भरघोस उत्पादन घेतलं आहे. पाहूयात ही यशोगाथा...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी