यूपीएससीत महाराष्ट्रातले यशस्वी कोण ?

विश्वांजली गायकवाड ही राज्यात पहिली तर देशात अकरावी आली आहे. या निकालात महाराष्ट्रातील मुलांनी झेंडा फडकावलाय

Sachin Salve | Updated On: May 31, 2017 10:08 PM IST

यूपीएससीत महाराष्ट्रातले यशस्वी कोण ?

31 मे : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. सलग तिसऱ्यावर्षीही मुलींनी बाजी मारलीये.   कर्नाटकची के. आर. नंदिनी देशात पहिली आली आहे. तर  नमोल शेरसिंग बेदी देशात दुसरा आला. गोपालकृष्ण रोनांकी हा देशात तिसरा आलाय. विशेष म्हणजे पहिल्या दहा टॉपर्समध्ये तीन मुलींचा समावेश आहे. विश्वांजली गायकवाड ही राज्यात पहिली तर देशात अकरावी आली आहे. या निकालात महाराष्ट्रातील मुलांनी झेंडा फडकावलाय. यामध्ये..

 

यूपीएससी यशस्वी झालेल्या मराठी मुलांची नावे आणि रॅंक

विश्वांजली गायकवाड ११  

स्वप्निल पाटील ५५  

प्रेरणा दीक्षित ५७  

भाग्यश्री विसपुते १०३  

प्रांजल पाटील १२४

सूरज जाधव १५१

दिनेश गुरव १६०

तरे अनूज १८९  

ऐश्वर्या डोंगरे १९६  

विधेय खरे २०५

राहुल धोत्रे २०९  

भरसाट योगेश २१५

 किरण खरे २२१

दिग्विजय बोडके २४७

आदित्य रत्नपारखी २५७

प्रविण इंगोले २६७

परिक्षित झाडे २८०

सौरभ सोनावणे २९३

वसंत हिलाल राजपूत ३०५

रघुवेंद्र चांबोळकर ३२१  

अमेरश्वर पाटील ३७६

कुलदीप सोनवणे ३८४  

मुकूल कुलकर्णी ३९४

कपील गाडे ४०१  

विनोद पाटील ४०२

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 10:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close