• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: स्मशानात शुभमंगल सावधान! अनोख्या लग्नाची अनोखी गोष्ट
  • SPECIAL REPORT: स्मशानात शुभमंगल सावधान! अनोख्या लग्नाची अनोखी गोष्ट

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 11:22 AM IST | Updated On: Jul 21, 2019 11:22 AM IST

    विरेंद्र उत्पात (प्रतिनिधी) सोलापूर, 21 जुलै : स्मशानाविषयी लोकांच्या मनात अनेक भ्रामक कल्पना आहेत. त्यामुळतं लोक स्मशानापासून चार हात दूर राहातात. मात्र सांगोल्यात चक्क स्मशानात विवाह पार पडला. बघुयात या अनोख्या लग्नाची हि गोष्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी