Elec-widget

सोशल मीडियावर एका काकांच्या गोविंदा स्टाईल डान्सचा धुमाकूळ!

सोशल मीडियावर एका काकांच्या गोविंदा स्टाईल डान्सचा धुमाकूळ!

आपके आ जाने से या गाण्यावर या काकांनी फूल्ल टू धमाल डान्स केलाय.

  • Share this:

मुंबई, 01 जून : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल, हे काही सांगता येत नाही.  सध्या एका काकांचा गोविंदा स्टाईल डान्स शब्दशः धुमाकूळ घालतोय. आपके आ जाने से या गाण्यावर या काकांनी फूल्ल टू धमाल डान्स केलाय.

काकांसोबत उभ्या असलेल्या काकूंनी थोडी फार साथ दिलीय. पण काका एकदम छा गये!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2018 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...