• होम
  • व्हिडिओ
  • VIRAL FACT : यानं सापाला आपटून-आपटून मारलं, हे आहे वास्तव
  • VIRAL FACT : यानं सापाला आपटून-आपटून मारलं, हे आहे वास्तव

    News18 Lokmat | Published On: Jul 1, 2019 10:11 PM IST | Updated On: Jul 3, 2019 05:50 PM IST

    उल्हासनगर,1 जुलै : एका लांब लचक सापाला जमिनीवर जोराने आपटून-आपटून मारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येकजण संताप व्यक्त करत होता. त्यामुळं आम्ही त्या व्हिडीओचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी