S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • उद्धव ठाकरेंनी केले पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुक, पाहा UNCUT भाषण
  • उद्धव ठाकरेंनी केले पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुक, पाहा UNCUT भाषण

    Published On: Mar 15, 2019 02:57 PM IST | Updated On: Mar 15, 2019 02:57 PM IST

    अमरावती, 15 मार्च : भाजप आणि शिवसेनेचा पहिला संयुक्त मेळावा शुक्रवारी अमरावतीत झाला. त्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, युतीतला संघर्ष कधीही विकासाच्या आड येऊ दिला नाही. कार्यकर्त्यांना फक्त आपल्या दोघांना एकत्र पहायचं होतं असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close