• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं कोल्हापूर विमानतळावर जंगी स्वागत
  • VIDEO: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं कोल्हापूर विमानतळावर जंगी स्वागत

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 12:37 PM IST | Updated On: Jun 6, 2019 12:37 PM IST

    संदीप राजगोळकर (प्रतिनिधी) कोल्हापूर, 6 जून: कोल्हापूर विमानतळावर उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. ढोल-ताशांच्या गजरात उद्धव ठाकरे यांचं स्वगत करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंबीय आणि 18 आमदारांना घेऊन अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही सोबत असणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी