• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादीचं तिकीट आणि भाजपमध्ये जाण्याची चर्चा, काय म्हणाले उदयनराजे?
  • VIDEO : राष्ट्रवादीचं तिकीट आणि भाजपमध्ये जाण्याची चर्चा, काय म्हणाले उदयनराजे?

    News18 Lokmat | Published On: Mar 8, 2019 09:12 AM IST | Updated On: Mar 8, 2019 09:16 AM IST

    सातारा, 8 मार्च : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार यांना पक्षाकडून पुन्हा तिकीट दिले जाणार की नाही, याबाबत अजूनही निश्चितता नाही. अशातच साताऱ्यातील एका कार्यक्रमावेळी उदयनराजे यांनी यावर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटाविषयी विचारलं असता त्यांनी 'माझं तिकीट मी काढलेलं आहे' असं मिश्किल उत्तर दिलं आहे. तसंच भाजप प्रवेशाविषयीच्या चर्चांवर त्यांनी स्पष्ट करणंही टाळलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी