• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांची जुगलबंदी; एकमेकांना कुणा-कुणाची उपमा दिली पाहा
  • VIDEO : उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांची जुगलबंदी; एकमेकांना कुणा-कुणाची उपमा दिली पाहा

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 07:47 PM IST | Updated On: Mar 27, 2019 07:53 PM IST

    सातारा, 27 मार्च : राष्ट्रवादीचे साताऱ्यातले उमेदवार उदयनराजे यांनी कार्यकर्तांचा मेळावा आयोजित केला आला होता. या कार्यक्रमाला जयंत पाटील, शिवेंद्रराजे, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकाला कोणत्या उपमा दिल्या आणि त्यामुळे कसा हशा पिकला याचा व्हिडिओ...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी