• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सरकारने दिलं काय? शहिदांच्या मुद्द्यावर उदयनराजे संतापले
  • VIDEO : सरकारने दिलं काय? शहिदांच्या मुद्द्यावर उदयनराजे संतापले

    News18 Lokmat | Published On: Feb 25, 2019 12:35 PM IST | Updated On: Feb 25, 2019 12:39 PM IST

    सातारा, 25 फेब्रुवारी : 'साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा काल(रविवारी) वाढदिवस होता. परंतु, उदयनराजेंनी पुलवामा येथे झालेल्या शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साताऱ्यात आयोजित एका कार्यक्रमात सरकारने केलं काय? असा सवाल करत शहिदांना दिल्या जाणाऱ्या सोई-सुविधांवरून त्यांनी सरकार आणि लोकप्रतिनिधींना चांगलंच खडसावलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी