• VIDEO: ...तर देशात निवडणुकीची गरजच काय?- उदयनराजे

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 02:01 PM IST | Updated On: Apr 20, 2019 02:01 PM IST

    सातारा, 20 एप्रिल: देशात हुकुमशाही असताना निवडणुका कशाला? असा खडा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. सत्तेचं केंद्रीकरण झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर त्यांच्या जेवणाची सोय करू असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी