PHOTOS :...अन् उदयनराजे झाले बैलगाडीवर स्वार !

या मोर्चात खा. उदयनराजे भोसले बैलगाडीवर स्वार होत सहभागी झाले. उदयनराजे हे बैलगाडीवर स्वार झाल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी एक गर्दी झाली.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2018 07:59 PM IST

PHOTOS :...अन् उदयनराजे झाले बैलगाडीवर स्वार !

विकास भोसले, प्रतिनिधी, 05 नोव्हेंबर : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या स्टाईलसाठी चांगलेच ओळखले जातात. त्यांची विधानं असो किंवा त्यांची भूमिका ही नेहमी हटके आणि खास अशीच असते. आता तर उदयनराजे चक्क बैलगाडीवर स्वार झाले.

 सातारा जिल्ह्यातला खटाव तालुका दुष्काळी तालुका म्हणून घोषित करण्यात यावा यासाठी वडुजमध्ये आंदोलन करण्यात आलं.

Loading...

 यावेळी प्रांताधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा नेण्यात आला.

यावेळी प्रांताधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा नेण्यात आला.

या मोर्चात खा. उदयनराजे भोसले बैलगाडीवर स्वार होत सहभागी झाले. उदयनराजे हे बैलगाडीवर स्वार झाल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी एक गर्दी झाली.

या मोर्चात खा. उदयनराजे भोसले बैलगाडीवर स्वार होत सहभागी झाले. उदयनराजे हे बैलगाडीवर स्वार झाल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी एक गर्दी झाली.

 उदयनराजेंनी स्वत: बैलगाडीचा कासरा हाती घेतला होता. या मोर्च्यातही मोठ्या प्रमाणावर गावकरी आणि उदयनराजे समर्थक जमले होते.

शहरातून निघालेला हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येनं धडकला.

 खटाव तालुका दुष्काळी तालुका म्हणून घोषित केला नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा यावेळी उदयनराजे भोसलेंनी दिलाय.

 शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच नक्षलवाद उफळतो आहे आणि भविष्यात या नक्षलवादाचे मीच नेतृत्व करेन असं विधानही उदयनराजेंनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 07:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...