News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'तर बंड झाल्याशिवाय राहणार नाही', रायगडावर उदयनराजेंचा आक्रमक अवतार
  • VIDEO : 'तर बंड झाल्याशिवाय राहणार नाही', रायगडावर उदयनराजेंचा आक्रमक अवतार

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 10:10 AM IST | Updated On: Jun 6, 2019 10:10 AM IST

    रायगड, 6 जून: छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर पार पडत आहे. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर शिवरायांना मुजरा केला. यावेळी शिवस्मारक, ईव्हीएम घोटाळा, यारख्या अनेक मुद्द्यांवर उदयनराजे भोसले यांचा आक्रमक आवतार पाहायला मिळाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी