S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'पवारांनी फसवाफसवी केली तर आम्ही बघून घेऊ', उदयनराजेंची थेट धमकी
  • VIDEO: 'पवारांनी फसवाफसवी केली तर आम्ही बघून घेऊ', उदयनराजेंची थेट धमकी

    Published On: Sep 22, 2018 11:41 AM IST | Updated On: Sep 22, 2018 05:50 PM IST

    सातारा, 22 सप्टेंबर: शरद पवारांनी फसवा फसवी केली तर आम्ही बघून घेऊ अशी धमकीच खाजदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. शरद पवार सातारा दौऱ्यावर आहेत त्यांच्याशी कमराबंद चर्चा केल्यानंतर उदयनराजे यांनी हा इशारा दिला आहे. शरद पवार सगळ्या मोठे नेते आहेत आपल्या लाज वाटेल इतकं काम ते करतात पण फक्त फसवा-फसवी करू नका आम्हाला सगळं कळतं असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close