• VIDEO: ...मलाच माझी वाटते लाज: उदयनराजे

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 10:04 AM IST | Updated On: Apr 21, 2019 10:04 AM IST

    सातारा,21 एप्रिल: साताऱ्यात शनिवारी (२० एप्रिल) उदयनराजे भोसले यांनी भाषणादरम्यान विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टिकेला उत्तरही दिलं. तर शिवसेनेचं मुखपत्र सामनावरही त्यांनी टीका केली. निवडणुका आल्या की यांच्याकडे भरपूर थापा असतात असं वक्तव्यही त्यांनी केलं. दरम्यान यावेळी त्यांनी एक गाणंही गायलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी