S M L
  • SPECIAL REPORT : ...आणि उदयनराजेंचे डोळे पाणावले!

    Published On: Feb 8, 2019 06:55 AM IST | Updated On: Feb 8, 2019 06:55 AM IST

    किरण मोहिते, सातारा, 8 फेब्रुवारी : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर उडवण्याची, चुटकी वाजवून धमकी देण्याची स्टाईल आजवर तुम्ही टीव्हीवरून अनेकदा पाहिलीच असेल...पण राजे भावूकही होतात बरं,...निमित्त होतं राजेंचं गाणं...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close