• LIVE VIDEO एका वाघिणीसाठी दोन वाघांची तुंबळ लढाई

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2019 04:45 PM IST | Updated On: Jul 3, 2019 04:45 PM IST

    चंद्रपूर, 3 जुलै : ताडोबाच्या जंगलात एका वाघिणीसाठी दोन वाघांची जोरदार लढाई बघायला मिळाली. एरवी जंगलच्या राजाची वर्चस्वाची लढाई होते, असं आपण ऐकून असतो. पण ताडोबा अभयारण्यात ही थरारक झुंज एका वन्यप्रेमीला कॅमेऱ्यात कैद करता आली. गंमत म्हणजे ही लढाई वाघीण बघत होती. लढाईत विजयी झालेला वीर उंच मान करून जाईपर्यंत आणि पराभूत वाघ माघारी फिरेपर्यंतचा 4 मिनिटांचा हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैज केला आहे सौरभ कुर्वे यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी