दूध बेतले जीवावर, विषबाधेतून दोन जुळ्या बहिणींना करूण अंत

पाच मुलींना आज दुपारपासून दुध पिल्याने त्यातून उलटी, संडास आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला.

  • Share this:

 08 फेब्रुवारी: लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथील शालेय शिक्षण सभापती रुईकर यांच्या घरातील पाच मुलींना दुधातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यात तीन वर्षीय जुळ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे.

 इतर दोन बहिणीला प्रकृती गंभीर असल्याने लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे तर पाचव्या बहिणीची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अयुब रशिद रुईकर यांच्या पाच मुलीला आज दुपारपासून दूध पिल्याने त्यातून उलटी, संडास आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला.

Loading...

 एकीचा दवाखान्याच्या वाटेत असताना मृत्यू झाला तर दुसरी आलमासचा लातूरला उपचारादरम्यान लातूर इथं मृत्यू झाला.

 त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना मारिया आणि आलमास या दोन बहिणीचा मृत्यू झाला.

    तर इतर महक(५वी)  आणि सुहाना(२री) दोन बहिणीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

   तर पाचवी मुलगी अलसिया हिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने घरी पाठवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2019 11:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...