अमरावतीत ट्रक-कारचा भीषण अपघात..गटविकास व ग्रामविकास अधिकारी जागीच ठार

जिल्ह्यातील वलगाव-चांदुर बाजार मार्गावर ट्रक व कारच्या भीषण अपघातात गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी जागीच ठार झाले. राठोड व प्रल्हाद मानकर अशी मृत अधिकाऱ्यांची नावे आहेत. वडूरा फाट्याजवळ रविवारी हा अपघात झाला.

News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2019 07:44 PM IST

अमरावतीत ट्रक-कारचा भीषण अपघात..गटविकास व ग्रामविकास अधिकारी जागीच ठार

संजय शेंडे, (प्रतिनिधी)

अमरावती, 28 एप्रिल- ट्रक व कारच्या भीषण अपघातात गटविकास अधिकारी व  ग्रामविकास अधिकारी जागीच ठार झाले. श्री.राठोड व प्रल्हाद मानकर अशी मृत अधिकाऱ्यांची नावे आहेत. अमरावती-वलगाव मार्गावरील वडूरा फाट्यावर रविवारी दुपारी 3 च्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेली माहिती अशी की, मृत दोन्ही अधिकारी वरुड पंचायत समितीत कार्यरत होते. चांदुर बाजारकडे जात असताना समोरून आलेल्या भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दोघांचाही जागीच  मृत्यु  झाला.


VIDEO: जीव वाचवण्यासाठी त्याने क्रेनवरून उडी मारली पण...!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...