• VIDEO: काळाचा घाला! भरधाव टँकरने तिघांना चिरडलं

    News18 Lokmat | Published On: Jun 9, 2019 07:41 AM IST | Updated On: Jun 9, 2019 07:41 AM IST

    मुंबई, 9 जून: विक्रोळी परिसरात फुटपाथवर झोपलेल्या तीन जणांना भरधाव टँकरनं चिरडल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे या दोन महिलांचा नाहक बळी गेला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी