• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हॉलिडे एक्स्प्रेसचे 2 डबे रुळावरून घसरले; थोडक्यात अनर्थ टळला
  • VIDEO: हॉलिडे एक्स्प्रेसचे 2 डबे रुळावरून घसरले; थोडक्यात अनर्थ टळला

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 10:52 AM IST | Updated On: Jun 2, 2019 10:52 AM IST

    नाशिक, 2 जून: नांदगांव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बरेली इथून मुंबईकडे जाणाऱ्या हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसचे दोन डबे नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून घसरले. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी