आयुक्त तुकाराम मुंढेंकडून नाशिक महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

हा अर्थसंकल्प 1 हजार 783 कोटींचा आहे. नाशिक महापालिकेनं मालमत्ता करात वाढ केली असून यामधून 253 कोटींचं उत्पन्न अपेक्षित आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2018 01:07 PM IST

आयुक्त तुकाराम मुंढेंकडून नाशिक महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

नाशिक, 22 मार्च : गेल्या वीस दिवसांपासून भाजप आणि पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या महापालिकेचा अर्थसंकल्प अखेर स्थायी समितीवर मांडण्यात आला. हा अर्थसंकल्प 1 हजार 783 कोटींचा आहे. नाशिक महापालिकेनं मालमत्ता करात वाढ केली असून यामधून 253 कोटींचं उत्पन्न अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

- 1783.24 कोटींचा अर्थसंकल्प

- 1.91 कोटी शिलकीचं बजेट

- मालमत्ता करात वाढ

Loading...

-  वार्षिक उत्पन्नात 253 कोटींची वाढ अपेक्षित

-  पाणी वाटपात 44 टक्के तूट

- पाणीपट्टी वसुलीत 60 कोटींचं उद्दिष्ट

- जीएसटीच्या माध्यमातून 967.26 कोटी उत्पन्न अपेक्षित

- नगररचना विकास शुल्क प्रस्तावित 155.62 उद्दिष्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2018 01:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...