आधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर

आधी अपघात आणि नंतर ट्रक जाळण्याची घटना यामुळे एटापल्लीत तणावाचं वातावरण आहे

  • Share this:

गडचिरोलीत ट्रकची बसला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला.

या अपघातानंतर स्थानिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळालं.

घटनेनंतर संतप्त जमावाने सुरजागडच्या लोहखनिजाची वाहतुक करणारे 15 पेक्षा जास्त ट्रक पेटवून दिले.

आधी अपघात आणि नंतर ट्रक जाळण्याची घटना यामुळे एटापल्लीत तणावाचं वातावरण आहे.

या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.

ट्रकची धडक बसल्यानंतर बसमधील दहा प्रवासी जखमीही झाले आहेत.

एटापल्लीहून आलापल्लीला जाणा-या बसला सुरजागडकडे लोहखनिज वाहतूक करण्यासाठी जाणा-या ट्रकने धडक दिली.

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्तांना मदत केली.

जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

अपघात झालेल्या एटापल्ली गावातील लोक संतप्त झालेले पाहायला मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2019 01:00 PM IST

ताज्या बातम्या