Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा कहर! महादेव मंदिरात गुडघाभर पाणी
  • VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा कहर! महादेव मंदिरात गुडघाभर पाणी

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 11:30 AM IST | Updated On: Jul 11, 2019 11:30 AM IST

    प्रशांत बाग (प्रतिनिधी)नाशिक, 11 जुलै: त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावसामुळं त्र्यंबकेश्वरमधील महादेवाच्या मंदिरात पाणी शिरलं आहे. इथं पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली. गोदावरीला पुन्हा पूर आला असून गावातही पूरसदृश्यं परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक वाहनं पाण्यात गेली आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com