• VIDEO: शहीद जवान तौसिफ शेख यांना अखेरचा निरोप

    News18 Lokmat | Published On: May 3, 2019 01:01 PM IST | Updated On: May 3, 2019 01:54 PM IST

    बीड, 3 मे: गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यात शहीद तौसिफ शेख यांच्या पार्थिवावर पाटोदा शहरात शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता तौसिफ शेख यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळेस नक्षलवाद मुर्दाबादच्या घोषणा देत शहीद तौसिफ यांच्या बलिदानाचा बदला घ्या. नक्षलवाद नष्ट करा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी