धुळ्यात लोकशाहीच्या उत्सवात तृतीयपंथीय झाले सहभागी..

धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण 21 तृतीयपंथी मतदार असून या तृतीयपंथी बांधवांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत आपला लोकशाहीचा हक्क बजावला.

  • Share this:

लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत असून धुळे शहरातल्या तृतीयपंथीयांनी मोठ्या उत्साहाने एकत्रित येऊन मतदान केलं.

धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण 21 तृतीयपंथी मतदार असून या तृतीयपंथी बांधवांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत आपला लोकशाहीचा हक्क बजावला.

धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण 21 तृतीयपंथी मतदार असून या तृतीयपंथी बांधवांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत आपला लोकशाहीचा हक्क बजावला.

इतकंच नव्हे तर आम्ही मतदान केलं आपण ही करा, असे आवाहन यावेळी या तुतीयपंथीयांनी इतर मतदारांना केलं.

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी धुळे जिल्ह्यात तृतीयपंथीयांनी ग्रामीण भागात पथनाट्य सादर करून मतदानाची जनजागृती करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 04:30 PM IST

ताज्या बातम्या