• होम
  • व्हिडिओ
  • पाण्यासाठी जीवाची बाजी, दुष्काळाचं भयाण वास्तव दाखवणारा SPECIAL REPORT
  • पाण्यासाठी जीवाची बाजी, दुष्काळाचं भयाण वास्तव दाखवणारा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Apr 27, 2019 10:30 AM IST | Updated On: Apr 27, 2019 10:30 AM IST

    मुंबई, 27 एप्रिल: राज्यातली दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. नेते मतांचा जोगवा मागत सत्तेसाठी दारोदार फिरत आहेत तर दुष्काळात होरपळणारी माणसं पाण्यासाठी रानोमाळ भटकत आहेत. सरकारनं दुष्काळासाठी उपाययोजना करण्याचं दिलेलं आश्वासन अजूनही कागदावर आहे. मरणाच्या दारातून जगणं उपसणाऱ्या या माणसांचा मूक आक्रोश सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी