• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या या आजीबाई नक्की आहेत तरी कोण?
  • VIDEO: ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या या आजीबाई नक्की आहेत तरी कोण?

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 02:00 PM IST | Updated On: Jul 26, 2019 02:00 PM IST

    पुणे, 26 जुलै: ट्रॅफिक जामची समस्या पुणेकरांना नवीन नाही. पण याच ट्रॅफिक जामवर कसा मार्ग काढायचा हा प्रत्येकाला प्रश्न पडतो आहे. पण पुण्यातल्या एरा आजीबाईंनी मात्र यावर मार्ग शोधलाय.स्वत: रस्त्यावर उतरून या आजीबाई ट्रॅफिकची समस्या सोडवत आहे. आजीबाईंचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. कोणत्या गाडीनं कसं जावं, कोणत्या गाडीनं थांबावं आणि दुसऱ्या वाहनांना आधी जाऊ द्यावं हेदेखील आजीबाई सांगत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी