• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उल्हासनगरमध्ये राडा; टोईंग कर्मचारी-व्यापाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
  • VIDEO: उल्हासनगरमध्ये राडा; टोईंग कर्मचारी-व्यापाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 07:17 AM IST | Updated On: Jun 6, 2019 07:18 AM IST

    उल्हासनगर, 6 जून: दुचाकी टो केल्याच्या रागातून तुफान राडा झाला. वाहतूक पोलीस, टोईंग कर्मचारी आणि व्यापारी यांच्यात तुफान हाणामारी झाली. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 च्या मार्केटमध्ये ही घटना घडली. मागच्या दहा दिवसातली हाणामारीची तिसरी घटना आहे. बुधवारी (6 जून) दुपारी नो पार्कींगच्या ठिकाणी पार्क केलेल्या गाड्या उचलत असताना व्यापाऱ्यांनी पोलीस आणि टोईंग कामगारांशी वाद सुरु केला. काही व्यापाऱ्यांनी टोईंग कामगाराला खाली खेचत मारहाण करायला सुरुवात केली. यात वाहतूक पोलिसाला देखील धक्कबुकी करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी